श्री पाटील वय 75 वर्षे. राहणार मुंबई.
लघवीच्या लक्षणांनी त्रस्त होते. वारंवार लघवीस जावे लागणे, रात्रीउठावे लागणे,लघवी पूर्ण न होणे आदी लक्षणे होती.
डॉक्टरांनी allopaty औषधे सुरू केली पण त्रास काही कमी होत नव्हता मग त्यांनी ऑपरेशन चा सल्ला दिला ,अधीच मधुमेह ,उच्च रक्तदाब मुळे ऑपरेशन ची रिस्क होतो शिवाय ,ऑपरेशन यशस्वी होईल याही डॉक्टर शाश्वती देत नव्हते
त्यामुळे रुग्ण माझ्याकडे आला ,त्यांना आश्वासन देवून उपचार सुरू केला , रुग्णांस 3 आठवड्यातच लक्षणात बराच फरक जाणवला,4 महिने उपचार नंतर रुग्णाची पुन्हा सोनोग्राफी केली असता
27 ग्रॅम वाढलेली प्रोस्टेट 16 ग्रॅम झाली आणि
उपचारापूर्वी 60 टक्के लघवी urinary bladder मधे शिल्लक रहायची ती अगदी 5 टक्केच म्हणजे नॉर्मल होती.
रुग्णाला त्याचा ऑपरेशन टळल्याचा आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
आणि मला त्याचे समाधान .
जय आयुर्वेद!
डॉ सुनील कहाळेकर
m d((आयु.)
कहाळेकर युरोलॉजी सेंटर
मुंबई,पुणे , ऑरंगाबाद ,नांदेड
मोबल :9422188788