Urethral Stricture Reports

Faster Relief in Urethral Stricture | Visible Progress in 8–10 Days – Readycure Ayurveda

Urethral Stricture म्हणजे मूत्रमार्ग अरुंद होणे किंवा ब्लॉकेज निर्माण होणे. यामुळे मूत्र विसर्जनात अडथळा, जळजळ, वेदना आणि दिवसेंदिवस वाढणारा त्रास निर्माण होतो. अनेक रुग्णांना दीर्घकाळ औषधोपचार, तात्पुरते आराम किंवा वारंवार येणारा त्रास सहन करावा लागतो.

Patient Progress Report – Urethral Stricture

Urethral Stricture म्हणजे मूत्रमार्ग अरुंद होणे किंवा ब्लॉकेज निर्माण होणे. यामुळे मूत्र विसर्जनात अडथळा, जळजळ, वेदना आणि दिवसेंदिवस वाढणारा त्रास निर्माण होतो. अनेक रुग्णांना दीर्घकाळ औषधोपचार, तात्पुरते आराम किंवा वारंवार येणारा त्रास सहन करावा लागतो.

Before–After Report Highlights

🔴 Before Treatment (RGU – प्रॉब्लेम एरिया दिसत होता)
मूत्रमार्ग अरुंद व अनियमित दिसत होता
मूत्र विसर्जनात त्रास, जळजळ आणि अडकणे
Flow कमी आणि discomfort जास्त

🟢 After Treatment (8–10 दिवसांनंतरचा RGU – सुधारित परिणाम)
मूत्रमार्ग अधिक स्वच्छ, सरळ व मोकळा दिसतो
जळजळ, वेदना आणि ब्लॉकेजची लक्षणे कमी जाणवली
Flow मध्ये जाणवणारी सुधारणा
रुग्णाने दैनंदिन त्रासात घट झाल्याचे सांगितले

उपचार कसा मदत करू शकतो?

Readycure Ayurveda Hospital मध्ये
नैसर्गिक आयुर्वेदिक उपचार
मूत्रमार्गातील सूज व जळजळीवर लक्ष केंद्रित
शरीराच्या healing capacity ला सपोर्ट करणारी पद्धत
अनुभवी वैद्यक – Dr. Sunil Kahalekar (25+ वर्षे अनुभव)

8–10 दिवसांतील रुग्णाचे अनुभव

✔ मूत्र प्रवाहात हलकी पण जाणवणारी सुधारणा
✔ जळजळ व चिकटपणा कमी
✔ रात्रीच्या वेळचे त्रास कमी
✔ आरामदायी उपचार प्रक्रियेचा अनुभव
Image Not Found
To top