A 63 year old gentleman suffering from prostate enlargement since last few years was having significant enlargement of prostate 51 gram along with prominent median lobe enlargement which is causing significant post urine residue.
As the patient was aware of prostate surgery side effects he preferred our prostate rejuvenation therapy advised by our patient as he was benefited with our therapy
With our research based ayurvedic medicines and research based Uttar basti therapy his symptoms were reduced within 2 weeks that is his neigh frequency decreases urine flow increased also improvement in urgency and incontinence of urine.
After some months of our treatment the enlarge prostate reduced along with normal median lobe and no significant post urin residue remaining surgery was awarded and the patient was happy with our therapy.
जम्मू कश्मीरच्या रुग्णाचे प्रोस्टेटचे ऑपरेशन टळले:
63 वर्षीय गृहस्थ प्रोस्टेटच्या आजाराने काही वर्षांपासून त्रस्त होते त्यांना लघवीला वारंवार जाणे लघवीला घाई होणे आणि लघवी शिल्लक राहणे आधी प्रोस्टेटची लक्षणे होते सोनोग्राफी केले असता त्यात प्रोस्टेटचा आकार 51 ग्रॅम होता आणि प्रोस्टेटचा मधला आकार खूप वाढला होता जो लघवीच्या नळीवर लेटरच्या बेस ला दाबत होता आणि त्यामुळे लघवी भरपूर शिल्लक राहत होती.
डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिला पण तू त्यांना ऑपरेशनच्या साईड इफेक्ट बद्दल माहिती असल्यामुळे आमच्या एका रुग्णाच्या सांगण्यामुळे ते आमच्या संशोधित आयुर्वेदिक उपचारासाठी आले.
आमच्या संशोधित आयुर्वेदिक औषधी व इतर वस्ती उपचाराने त्यांना एका आठवड्यातच बरे वाटू लागले आणि काही महिन्यांनी आम्ही सोनोग्राफी केली असता वाढलेली प्रोस्टेटचा आकार कमी झाला 41 ग्रॅम. रुग्णाची जी लघवी शिल्लक राहत होती ती बरीचशी नॉर्मल झाली आणि प्रोस्टेटचा मिडीयम लोक जो वाढला होता तो नॉर्मल झाला.त्या रुग्णाला ऑपरेशन डोळ्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.